Beed Water Storage : बीड जिल्ह्यातील सहा प्रकल्प कोरडे

Water Scarcity : झपाट्याने कमी होत असलेला पाणीसाठा चिंता वाढवितो आहे.कृष्णा खोऱ्यातील चार तर गोदावरी खोऱ्यातील दोन लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत.
Water Scarcity
Water Scarcity Agrowon
Published on
Updated on

Beed News : जिल्ह्यातील लघु प्रकल्पांपैकी ३६ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. तर ६ प्रकल्प कोरडे पडले असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली. माहितीनुसार, सिंचनासाठी पाण्याची गरज वाढत चालली आहे.

यांशिवाय उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने बाष्पभवनामुळेही पाणी कमी होते आहे. झपाट्याने कमी होत असलेला पाणीसाठा चिंता वाढवितो आहे.कृष्णा खोऱ्यातील चार तर गोदावरी खोऱ्यातील दोन लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत.

Water Scarcity
Water Scarcity : गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा

जोत्याखाली गेलेला लघू प्रकल्पातील साठा

खोकरमोह, नारायणगड, अवरगाव, मुळेगाव, शिंदेवाडी, जानेगाव, जाधव जवळा, नाहोली, मस्साजोग, होळ, कासारी, कातकरवाडी, खराबवाडी, हिवरसिंगा, फुलसावंगी, धनगर जवळका, पाचंग्री, दासखेड, मुंगेवाडी, इंचरणा, वसंतवाडी, धामणगाव, सातेफळ, बेलोरा, जुजगव्हान, भुरेवाडी, खुंटेफळ, निळकंठेश्वर, खोडवा सावरगाव, मातकुळी, पारगाव जो. नं.१, पारगाव जो. नं.२, जळगाव, कारंजा, गुटेवाडी, लिंबाचीवाडी.

Water Scarcity
Water Scarcity : धामणी नदी कोरडी; सात गावांना पाणी टंचाईची झळ

कोरडे पडलेले लघू प्रकल्प

पिंपरी घुमरी, कोयाळ,लोणी, पिंपळा, सज्जतपूर, नागतळवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com