Papaya Market Price in Khandesh : खानदेशात पपईला १९ रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना जागेवर खरेदीदार देतील, असा निर्णय शिरपूर (जि. धुळे) येथील बाजार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
Brinjal Price : जळगावच्या भरताच्या वांग्यांची आवक विविध बाजारांत स्थिर आहे. शेतकऱ्यांना बाजारात प्रतिकिलो २० ते २५ रुपये व सरासरी २० रुपये दर मागील महिनाभरापासून मिळत आहे.