Rabies Vaccination : आज मोफत रेबीज लसीकरण शिबिर

शिरवळ व परिसरातील सर्व श्वान (कुत्रा) पालक व श्वान प्रेमींनी या शिबिरामध्ये येऊन आपल्या श्वान मांजर इ.प्राण्यांना रेबीज लस टोचून घ्यावी असे आवाहन महाविद्यालयाचे वतीने सहयोगी अधिष्ठाता डॉ.विलास आहेर यांनी केले आहे.
Stray Dogs
Stray DogsAgrowon
Published on: 
Updated on: 

सातारा : जागतिक रेबीज दिनाचे औचित्य साधून क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय,(Krantisingh Nana Patil University) शिरवळ येथे बुधवारी (ता. २८) सकाळी साडेनऊ वाजता मोफत रेबीज लसीकरण (Rabies Vaccination) शिबीराचे आयोजन करण्यात आले असून शिरवळ

Stray Dogs
Lumpy Skin : महाराष्ट्रात ‘लम्पी स्कीन’ आजार नियंत्रणात

व परिसरातील सर्व श्वान (कुत्रा) पालक व श्वान प्रेमींनी या शिबिरामध्ये येऊन आपल्या श्वान मांजर इ.प्राण्यांना रेबीज लस टोचून घ्यावी असे आवाहन महाविद्यालयाचे वतीने सहयोगी अधिष्ठाता डॉ.विलास आहेर यांनी केले आहे.

Stray Dogs
Lumpy Skin : सातारा जिल्ह्यात लम्पीने एकाच दिवसात नऊ जनावरांचा मृत्‍यू

आपल्या व परिसरातील श्वान (कुत्रा) अथवा हिंस्र प्राण्यांच्या चावण्याने मनुष्य व जनावरांना होणारा रेबीज हा घातक आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक लस म्हणजेच रेबीज लस आपल्या श्वान (कुत्रा) अथवा इतर हिंस्र प्राण्यांना

टोचून घेणे आवश्यक आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी

डॉ.अजित माळी मो.न॑.९८५००७०४८१ व डॉ.योगेश जाधव मो.न.९७६२८८३५०१ यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन डॉ.आहेर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com