Swapnil Shinde

मागील 10 वर्षांपासून प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव आहे. सामाजिक, राजकीय, कृषी, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील समस्यांचे सखोल कव्हरेज केले आहे. तसेच ग्रामीण समाज व्यवस्थेवर अभ्यास करीत आहे. रानडे इन्स्टिट्युट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची अरुण साधू पत्रकारिता फेलोशिप 2022 मिळाली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व अप्रतिम फाऊंडेशनचा चौथा स्तंभ पुरस्कार मिळाला आहे.
Connect:
Swapnil Shinde
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com