Cotton Rate : कापूस चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका

परतीचा पावसामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कापूस चोरीच्या घटनांमुळे दुहेरी आर्थिक फटका बसत आहे.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

तळोदा, जि. नंदुरबार : परतीचा पावसामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कापूस चोरीच्या (Cotton Theft) घटनांमुळे दुहेरी आर्थिक फटका (Financial Loss To Farmer) बसत आहे. येथील खर्डी नदी परिसरातील शेतांमधून कापूस चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Cotton
Cotton Rate : कापूस बाजाराला उभारी मिळण्याची शक्यता

पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करीत चोरीचा कापूस घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर देखील कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.

Cotton
Cotton Rate : कापूस बाजाराला उभारी मिळण्याची शक्यता

सध्या सर्वत्र कापूस वेचणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र त्याचबरोबर कापूस चोरटे देखील सक्रिय झाले आहेत. खर्डी नदीला लागून असलेल्या शेतातील अनेक शेतकऱ्यांचा कापूस चोरीला गेल्याचे सांगितले जात आहे.

दहा दिवसांपूर्वी एका शेतकऱ्यांचा जवळपास तीन क्विंटल कापूस चोरीला गेला तर सात दिवसांपूर्वी त्याच परिसरातील एका शेतकऱ्याचा तब्बल दहा क्विंटल कापूस तर एका शेतकऱ्याचा कापूस चोरट्यांनी चोरून नेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com