Tur Market : हिंगोली बाजार समितीत तूर प्रतिक्विंटल ७९०० ते ८४५० रुपये

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारामध्ये (भुसार माल) शनिवारी (ता. १८ ) तुरीची २०० क्विंटल आवक होती.
Tur Market
Tur MarketAgrowon

Tur Market Update हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत (Hingoli APMC) धान्य बाजारामध्ये (भुसार माल) शनिवारी (ता. १८ ) तुरीची २०० क्विंटल आवक (Tur Arrival) होती. तुरीला प्रतिक्विंटल किमान ७९०० ते कमाल ८४५० रुपये तर सरासरी ८१७५ रुपये दर (Tur Rate) मिळाले.

हिंगोली धान्य बाजारात सोमवार (ता. १३) ते शनिवार (ता. १८) या कालावधीत तुरीची क्विंटल ९५३ आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७७०० ते कमाल ८४५० रुपये दर मिळाले.

Tur Market
Tur Market : तुरीचे दर दबावात येतील का?

शुक्रवारी (ता. १७) तुरीची १०४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७८०० ते कमाल ८३८० रुपये तर सरासरी ८०९० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. १६) तुरीची २१५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७८८० ते कमाल ८३९५ रुपये तर सरासरी ८१३७ रुपये दर मिळाले.

Tur Market
Tur Market : कळमना बाजारात तूरदरात सुधारणा

बुधवारी (ता. १५) तुरीची १४९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७७०० ते कमाल ८२४८ रुपये तर सरासरी ७९७४ रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता. १४) तुरीची ११० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७८०० ते कमाल ८२८० रुपये तर सरासरी ८०४० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. १३) तुरीची १७५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७८०० ते कमाल ८२५० रुपये तर सरासरी ८०२४ रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com