Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ
Agriculture Success Story: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेंडोली (ता. कुडाळ) येथील आदेश प्रमोद बर्डे कुटुंबाची तब्बल ९० एकर आंबा बागा आहे. आव्हानात्मक भौगोलिक, डोंगराळ भाग व मजूरटंचाई या समस्या लक्षात घेऊन विस्तीर्ण या बागेचे व्यवस्थापन तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाद्वारे केले आहे.