Silk Farming: दोन पूरक व्यवसायांतून दिली शेतीला शाश्वती
Sustainable Farming: परभणी जिल्ह्यातील लोकरवाडी येथील रामराव चौधर यांची डोंगराळ भागात शेती आहे. अवर्षण स्थितीतून सावरण्यासाठी व शेतीला शाश्वत करण्यासाठी त्यांनी रेशीम कीटक संगोपनासह ब्रॉयलर पक्षी संगोपन हे पूरक व्यवसाय सुरू केले.