Fodder Management in Animal Husbandry : दौंड तालुक्यातील केडगाव येथील अशोक बाळू हाके यांच्याकडे एकूण आठ एकर शेती आहे. यामध्ये कांदा, ऊस, बाजरी, मका, सुपर नेपिअर, मेथी घास अशी पिके घेतली जातात.
धान्यासाठी घेतल्या जाणाऱ्या संकरित व सुधारित वाणाची गुणवत्ता व उत्पादन तुलनेने कमी असते. त्यामुळे चाऱ्यासाठी खास विकसित केलेल्या ज्वारीच्या ‘सीएसव्ही ४० एफ’ या वाणाच्या हिरव्या व वाळलेल्या कडब्याची गु ...