Compost

कंपोस्ट खत निर्मितीसाठी झाडांचा पालापाचोळा, शेतातील तसेच गोठ्यातील काडीकचरा, बजारातील टाकाऊ पदार्थ, पिकांची धसकटे, भुसा, भाज्यांचे टाकाऊ भाग, पाने, देठ, गवत, किचनमधील उरलेले घटक यांसारख्या टाकाऊ पदार्थांचा वापर करू शकतो. compost making at home. composting of kitchen waste.
Agrowon
agrowon.esakal.com