Video
Compost Making Tips: चांगलं कंपोस्ट कसं ओळखावं?
Best Compost Making Methods: कंपोस्ट हे पिकांसाठी आणि जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त सेंद्रिय खत आहे. मात्र अनेक वेळा कंपोस्ट नीट कुजत नाही, कुजण्यासाठी खूप वेळ लागतो किंवा त्यामध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी राहते.
