Compost Making Tips: दर्जेदार कंपोस्ट मिळवण्यासाठी वापरा सोप्या टिप्स!
Super Compost Method: कधी कधी कंपोस्ट चांगलं कुजत नाही किंवा ते कुजायला फार वेळ लागतो किंवा त्याच्यात अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी असतं म्हणून काही शेतकरी कंपोस्ट वापरायला सहसा नकार देतात. पण योग्य व्यवस्थापन, अन्नद्रव्यांची भर, आणि महत्त्वाच्या गोष्टी घालून आपण भरपूर अन्नद्रव्ये असलेले, दर्जेदार कंपोस्ट लवकर कुजवू शकतो.
Simple Tricks to Prepare Nutrient-Rich Compost FasterAgrowon