Agriculture FAQs
शेतीविषयक प्रश्नोत्तरे (Agriculture FAQs) इथे तुम्हाला farming tips, agricultural ideas, आणि शेतीसंबंधित अनेक महत्वाच्या प्रश्नांची सोपी आणि उपयुक्त उत्तरे मिळतील. Agribusiness professional, विद्यार्थी किंवा agriculture enthusiast सर्वांसाठी येथे माहिती मिळाल crop seeds selection, irrigation methods, government schemes, आणि सेंद्रिय शेती (organic farming , farming guide) यासारख्या विषयांवर मार्गदर्शन दिलं आहे. मराठी भाषांमध्ये उपलब्ध असलेली ही माहिती rural farmers आणि कृषी क्षेत्रातील लोकांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने दिली जाते. पिकांच्या किंमती आणि दरांचे विश्लेषण. Kisan Nidhi updates.