Agricultural University Recruitment: पदभरती प्रकरणी प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या
PDKV Recruitment: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त पदभरती सध्या गाजत असून या प्रकरणी मंगळवारी (ता. १८) काही जणांनी कुलसचिव कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
Protest Erupts Over Recruitment Process at Dr. Panjabrao Deshmukh Agricultural UniversityAgrowon