Agriculture Rural Innovation: सेलू (परभणी) येथील कृष्णा सोमानी या युवकाने कच्च्या कापसाच्या गाठी तयार करण्याचे सयंत्र तयार केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर विकसित या संयंत्रामध्ये अपेक्षित बदलांसाठी नागपूर येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे.
Innovative Cotton Cleaning Machine Developed by Young Farmer in ParbhaniAgrowon