मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांमध्ये पाऊस

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांमध्ये पाऊस
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांमध्ये पाऊस
Published on: 
Updated on: 

नांदेड ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांतील ३६१ मंडळांमध्ये रविवारी (ता. ३०) सकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर पाऊस होत आहे. येत्या काळात पाऊस होईल अशी अपेक्षित धरून अनेक भागात कपाशीच्या लागवडीसह मूग, सोयाबीन, उडीद, तूर आदी पिकांच्या रखडलेल्या पेरण्यांना सुरवात झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ६५ पैकी ४५ मंडळांमध्ये, जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ४९ पैकी ४५ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ३९ मंडळे आणि हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ३० मंडळांमध्ये, नांदेड जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ७१ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ४७ मंडळांमध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील २३ मंडळांमध्ये, बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील ४७ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. 

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः औरंगाबाद जिल्हा ः उस्नानपुरा (२३), चौका (२०), लाडसावंगी (१५), चिकलठाणा (१४), पिरबावडा (१७), अजिंठा (१६), निल्लोड (२०), सावलदबारा (१२), चिंचोली लिंबाजी (१५).

जालना जिल्हा ः जालना (११), रामनगर (१५), विरेगांव (१५), नेर (१३), सेवली (२३), पाचनवडगांव (१७), सेलगांव (१८), भोकरदन (१२), पिंपळगांव रेणुकाई (४५), जाफराबाद (१३), कुंभारी झरी (३५), वरुड (१२), परतूर (३१), सातोना (१३), श्रीष्टी (१२),मंठा (१४), ढोकसाल (२७), पांगरी गोसावी (१४), अंबड (१८), धनगरपिंपरी (१०), घनसावंगी (१०), राणीउंचेगांव (१५), रांजणी (१८), कुंभारपिंपळगांव (११).

परभणी जिल्हा ः परभणी (१४), परभणी ग्रामीण (१८), सिंगणापूर (१०), झरी (१८), पेडगांव (२२), पिंगळी (२२), जांब (२८), चाटोरी (१०), पूर्णा (१७), चुडावा (१०), कात्नेश्वर (२०), माखणी (१६), महातपुरी (१०), सोनपेठ (२४), आवलगांव (२०), सेलू (२३), कुपटा (१८), वालूर (१४), चिकलठाणा (१३), बाभळगांव (१२), सावंगी म्हाळसा (२३), चाराठणा (१०), बामणी (४०).

हिंगोली जिल्हा ः माळहिवरा (२१), सिरसम बुद्रुक (११), नरसी नामदेव (२४), कळमनुरी (१४), नांदापूर (१७), आखाडा बाळापूर (१७), वाकोडी (१०), गोरगांव (४३), आजेगांव (१३), साखरा (२४), पानकनेरगांव (३२), हत्ता (२१), हट्टा (३०), गिरगांव (११), औंढानागनाथ (१३), जवळाबाजार (१३), येळेगांव (२८).

नांदेड जिल्हा ः नांदेड शहर (१२), बारड (२८), अर्धापूर (१९), दाभड (१४), मालेगांव (१६), भोकर (२२), मातुळ (१५), सिंधी (१८), कंधार (१३), बरुळ (२८), माळाकोळी (२१०, किनवट (४४), इस्लापूर (१७), बोधडी (२६), माहूर (५०), वाई (५४), सिंदखेड (२८), मनाठा (१४), देगलूर (१८), खानापूर (१४), शहापूर (१३), मांजरम (१५), मुखेड (१३), जांब (२२),  येवती (१८), जाहूर (१५), चांडोळा (१२), मुक्रमाबाद (१९), बाऱ्हाळी (१०).

बीड जिल्हा ः बीड (१७), पेडगांव (१९), मांजरसुभा (१०), चौसाळा (१७), नेकनूर (१२), नाळवंडी (१६), पिंपळनेर (१८), म्हळसजवळा (१२), दासखेड (१२), चकलांबा (१०), मादळमोही (१०), सिरसदेवी (१३), तिंतरवणी (१६), कौडगांव (१६), माजलगांव (१२.२०), दिंद्रुड (१२), युसुफवडगांव (१०), हनुमंत पिंप्री (१२), नांदूरघाट (१९), धारूर (२८), मोहखेड (२०), परळी (१८), सिरसाळा (१०), धर्मापुरी (२४), पिंपळगांव गाढे (१७).

लातूर जिल्हा ः लातूर (१०), मुरुड (१२), बाभळगांव (१५), हरंगुळ (११), वाढवणा बु. (२५), नळगीर (१५), अहमदपूर (३६), किनगांव (११), खंडाळी १३), शिरूर ताजबंद (१७), हाडोळती (२१), अंधोरी (५०), वडवळ नागनाथ (१४), झरी (१०), निलंगा (१०), देवणी (१३), बोरोळ (४०). 

उस्मानाबाद जिल्हा ः कळंब (२०), इटकूर (१४), वाशी (१०), पारगांव (२४).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com