जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिक

नशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री प्रकाश राठोड हिने शेतकऱ्यांना जीवामृत तसेच सेंद्रिय कीटकनाशक निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी भाग्यश्री राठोड हिने शेतकऱ्यांना जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, निमास्त्र, बीजामृत निर्मितीची माहिती दिली.
Bhagyashree Rathore guiding the farmers
Bhagyashree Rathore guiding the farmers
Published on: 
Updated on: 

नशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री प्रकाश राठोड हिने शेतकऱ्यांना जीवामृत तसेच सेंद्रिय कीटकनाशक निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी भाग्यश्री राठोड हिने शेतकऱ्यांना जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, निमास्त्र, बीजामृत निर्मितीची माहिती दिली. नशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री प्रकाश राठोड हिने शेतकऱ्यांना जीवामृत तसेच सेंद्रिय कीटकनाशक निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखविले. सध्या ती कांचनवाडी, औरंगाबाद येथील छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयामध्ये चतुर्थ वर्षांमध्ये शिकत आहे. प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत भाग्यश्री राठोड हिने शेतकऱ्यांना जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, निमास्त्र, बीजामृत निर्मितीची माहिती दिली. यावेळी रन्नु चौधरी, प्रकाश गाडेकर, दिलीप मेहेत्रे, कैलास मेहेत्रे, दिलीप राठोड, अंकुश राठोड, ज्ञानेश्‍वर राठोड आदी उपस्थित होते. या प्रशिक्षणासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.के शेळके, प्रा. मुळे, प्रा. बैनाडे, प्रा. निकम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com