Tur Rate Today: ४ एप्रिल रोजी राज्यातील तूर बाजार दरात कुठे झाली वाढ? आवक घटली का वाढली?

राज्यातील बाजारात तुरीची आवक कमी आहे. त्यामुळे दरातील तेजी टिकून आहे.
Tur Rate Today
Tur Rate TodayAgrowon
Published on
Updated on

Tur Bajarbhav : राज्यातील बाजारात तुरीची आवक कमी आहे. त्यामुळे दरातील तेजी टिकून आहे. आज दूधणी बाजारात तुरीची सर्वाधिक ५१८ क्विंटल आवक झाली होती. तर दूधणी बाजारात सर्वाधिक ८ हजार ५५० भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Tur Rate Today
Tur Rate TodayAgrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com