Agrowon Podcast: गहू-सोयाबीन दरात चढ-उतार; तूरीचे भाव टिकून, कोबी दरात स्थिरता तर जांभूळ बाजारात बदल
Daily Commodity Rates: आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहु, सोयाबीन, तूर, कोबी आणि जांभूळ या महत्त्वाच्या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.