Agrowon Podcast: तूर आणि हिरवी मिरचीच्या दरात चढ-उतार; सोयाबीन व कापूस स्थिर, तर डाळिंबाला २२ हजारांचा भाव
Daily Commodity Rates: आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, सोयाबीन, कापूस, मिरची आणि डाळिंब या महत्त्वाच्या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.