Agrowon Podcast: सोयाबीन भावात बदल, तूरीच्या दरात वाढ, हिरवी मिरचीच्या बाजारात चढ-उतार, लिंबू आवकेत किंचीत वाढ तर टोमॅटोचे दर टिकून
Daily Commodity Rates: आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, तूर, हिरवी मिरची, लिंबू आणि टोमॅटो या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.