Agrowon Podcast: सोयाबीन दरात नरमाई; कांदा-टोमॅटो बाजारात चढ-उतार, तुरीच्या आवकेत बदल तर मेथी आवकेत वाढ
Daily Market Bulletin: राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, कांदा, तूर, मेथी आणि टोमॅटो या महत्त्वाच्या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.