Agrowon Podcast: मक्याच्या दरात स्थिरता, कांदा दरात नरमाई, काकडी-आंबा दरात चढ-उतार, तर मेथीचे दर घसरले
Daily Commodity Rates: आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील मका, कांदा, काकडी, आंबा आणि मेथी या महत्त्वाच्या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.