Agrowon Podcast: गहू दरात चढ-उतार, सोयाबीन आवकेत वाढ, काकडी दर स्थिर, लिंबू दरात घसरण तर कोथिंबीर दरात बदल
Daily Commodity Rates: आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहू, सोयाबीन, काकडी, लिंबू आणि आणि कोथिंबीर या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.