Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात सुधारणा; गहू आणि हिरवी मिरचीच्या भावात चढ-उतार, पपई दरात बदल तर मेथीची आवक वाढली
Agri Commodity Rates: आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, गहू, हिरवी मिरची, पपई आणि मेथी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.