Agrowon Podcast: उडीद भावात घसरण, बटाटा भाव स्थिर, पालक दरात नरमाई, हिरवी मिरची दरात वाढ तर संत्री दरात घसरण
Daily Commodity Rates: आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील उडीद, बटाटा, पालक, हिरवी मिरची आणि संत्री या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.