Agrowon Podcast: गव्हाच्या दरात चढ-उतार, ज्वारीच्या दरात वाढ, शेवग्याच्या दरात बदल, टोमॅटोच्या आवकेत घट तर डाळिंबाचे दर टिकून
Maharashtra Agricultural Market Update: आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहू, ज्वारी, शेवगा, टोमॅटो आणि डाळींब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Daily agricultural commodity prices in MaharashtraAgrowon