Agrowon Podcast: गहू दरात चढ-उतार, ओल्या भुईमुगाचे दर टिकून, फ्लॉवरच्या आवकेत बदल, मेथीच्या दरात चढ-उतार तर केळीचे दर स्थिर
Daily Commodity Rates: आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहू, ओला भुईमूग, फ्लाॅवर, मेथी आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.