Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात बदल, गहू दर कायम, कोबी दरात वाढ, कोथिंबिरच्या भावात चढ-उतार तर लिंबू आवकेत वाढ
Daily Commodity Rates: आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, गहू, कोबी, कोथिंबीर आणि लिंबू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.