Cotton Price: कापूस बाजार तेजीत! प्रमुख बाजारांत दर ९ हजार ५०० पार; जाणून घ्या आठवड्याभरात कुठे मिळाला सर्वाधिक भाव?
Cotton Market Update: राज्यातील कापूस बाजारात आज (ता. २०) एकूण १० हजार ५८३ क्विंटल आवक झाली. तर राज्यात कापसाचा जास्तीत जास्त सरासरी दर ९ हजार ५२७ रुपये प्रतिक्विंटल होता. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक व सरासरी दर टिकून आहेत.