Agrowon Podcast: सोयाबीन दर टिकून, उडदाचे दर स्थिर, मेथीच्या दरात बदल, गवारीच्या दरात चढ-उतार, मोसंबीच्या दरात घसरण
Daily Commodity Rates: आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, उडीद, मेथी, गवार, मोसंबी आणि चिकू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.