Agrowon Podcast: ज्वारी बाजारात चढ-उतार, उडदाच्या आवकेत बदल, हिरव्या मिरचीच्या दरात स्थिरता, कोथिंबीर दरात चढ-उतार तर डाळींबाचे दर तेजीत
Daily Commodity Rates: आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील ज्वारी, उडीद, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि डाळींब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.