Agrowon Podcast: हरभरा दरात चढ-उतार, भुईमुग नरमला, सोयाबीनचे दर स्थिर, कांदा दरात सुधारणा तर संत्री बाजारात नरमाई
Daily Commodity Rates: आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा, भुईमूग, सोयाबीन, कांदा, आणि संत्री या महत्त्वाच्या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.