Soybean Rate
Soybean RateAgrowon

Soybean Rate : सोयाबीन बाजार आज कसा राहिला? सर्वाधिक दर किती मिळाला?

राज्यातील बाजारातील सोयाबीन काहीशी मर्यादित झालेली आहे. आज अकोला बाजारात सर्वाधिक ५ हजार ४५० क्विंटल आवक झाली होती
Published on

Soybean Rate: राज्यातील बाजारातील सोयाबीन मर्यादित झालेली आहे. आज अकोला बाजारात सर्वाधिक ५ हजार ४५० क्विंटल आवक झाली होती. तर हिंगोली आणि नागपूर बाजारात सर्वाधिक ५ हजार ४०० रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या.

Soybean Rate
Soybean RateAgrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com