Kharif MSP Increase: कापूस हमीभावात ५५७ रुपये, सोयाबीनमध्ये ३८० रुपये तर तुरीत ४५० रुपये वाढ
Minimum Support Price: खरिप हंगाम २०२६-२७ साठी सोयाबीनच्या हमीभावात केंद्र सरकारने ३८० रुपयांची वाढ केली आहे. तर कापसाचा हमीभाव ५५७ रुपयांनी वाढवला आहे.
The minimum support price (MSP) of cotton increased by Rs 557, that of soybean by Rs 380, and that of tur by Rs 450.ओुीदैदल