Soybean Price: अकोल्यात सोयाबीनचा सरासरी दर ६५०० रुपयांवर

Akola APMC: अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात सुधारणा सुरू असून, सोमवारी (ता. १२) सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी ६५९५ रुपये दर मिळाला. कमाल दर ६८५५ रुपयांपर्यंत पोहोचला, तर किमान दर ५९४५ रुपये होता.
Soybean Price
Akola Soybean Market Sees 3,092 Quintals of ArrivalsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com