

जमिनीतील ओलावा हा पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या खोलीवर अवलंबून असतो. ओल टिकवण्याच्या दृष्टीने खालील उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात. जून ते जुलै महिन्यात कमी अधिक पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणच्या पेरण्या उशिरा तर काही ठिकाणी लवकर झाल्या आहेत. काही ठिकाणी पाऊस न झाल्यामुळे पेरण्या होऊ शकल्या नाहीत. याउलट पेरण्या झालेल्या ठिकाणी पिके अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडली आहेत. पावसाचा खंड पडल्यामुळे पिके कोमेजून गेली आहेत. काही ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. अधिक काळ लांबलेल्या पावसाच्या पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. अशा परिस्थितीमध्ये पुढील उपाययोजनांचा अवलंब करावा. संरक्षित पाणी
कोळपणी करणे पिकामध्ये २ ते ३ वेळा कोळपणी करावी. यामुळे मातीमध्ये हवा खेळती राहते. कोळपणीचा मुख्य उद्देश तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थोपवणे हा असतो. याशिवाय कोळपणीमध्ये माती हलवून ढिली केली जाते. त्यातून जमिनीच्या पृष्ठभागावर एक पोकळ थर तयार होतो, त्यामुळे उडून जाणारी ओल थोपवता येते. आच्छादनाचा वापर
रोपांची विरळणी करणे
परावर्तकांचा वापर
- डॉ.आदिनाथ ताकटे,९४०४०३२३८९ (मृद शास्त्रज्ञ, कृषी विद्यावेत्ता एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.