कापूस
रब्बी ज्वारी रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, व्यवस्थापनासाठी थायामेथोक्झाम (१२.६ टक्के) + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ झेडसी) ०.५ मिलि किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.४ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी सूर्यफूल पानांवरील काळे ठिपके (अल्टरनेरीया) आढळून आल्यास, नियंत्रणासाठी (फवारणी प्रतिलिटर पाणी) मॅन्कोझेब २.५ ग्रॅम करडई (फवारणी प्रतिलिटर पाणी)
आंबा मोहोरावरील तुडतुडे यांच्या व्यवस्थापनासाठी, फवारणी (प्रति लिटर पाणी)
वांगी शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, एकरी २ कामगंध सापळे उभारावेत. रासायनिक नियंत्रण (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)
टीप : वरील सर्व कीटकनाशकांसाठी लेबल क्लेम आहेत. - डॉ. कैलास डाखोरे, (मुख्य प्रकल्प समन्वयक) ९४०९५४८२०२ प्रा. डी. डी. पटाईत, (कीटकशास्त्र विभाग) ७५८८०८२०४० (ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.