या उन्हाळ्यात तेलबिया लागवडीखालील क्षेत्र २.२ टक्क्यांनी वाढले असून ११.१७ लाख हेक्टर क्षेत्रात तेलबिया घेण्यात आल्या आहेत. तृणधान्य लागवड क्षेत्रातही ९.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ११.८६ लाख हेक्टर क् ...
२२ एप्रिल अखेरीस देशभरात ६४ लाख हेक्टर क्षेत्रात उन्हाळ पिकांची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच हंगामात देशभरातील ६० लाख हेक्टर क्षेत्रात उन्हाळ पिकांची लागवड करण्यात आली होती.
या खरिपासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना तेलबिया लागवडीचे क्षेत्र वाढवण्याचे आवाहन केले आहे.खाद्यतेलाची देशांतर्गत मागणी व उत्पादनातील तफावत भरून काढायची असेल तर देशातल्या विविध राज्यात तेलबिया लागव ...