Onion Export Ban : निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांचा आक्रोश; लिलाव टप्प

Swapnil Shinde

निर्यात बंदी

केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यात बंदीचा निर्णय घेतला.

Onion Export Ban

निर्यात शुल्क ४० टक्के

यापूर्वी सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत कांद्यावरील निर्यात मूल्य ४० टक्के करण्याचा निर्णय घेतला होता.

Onion Export Ban

शेतकरी आक्रमक

निर्यात बंदीच्या निर्णयाची माहिती मिळाल्यानंतर राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Onion Export Ban

लिलाव बंद

नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु असून ठिकठिकाणी लिलाव बंद पाडले आहेत.

Onion Export Ban

महामार्ग रोखला

नाशिकच्या उमराने येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवारी मुंबई-आग्रा महामार्ग रोखला.

Onion Export Ban

विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन

कांदा निर्यात बंदीच्या विरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले. त्यांनी आज नागपूरमध्ये विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले.

Onion Export Ban

जयंत पाटील यांची विधानसभेत मागणी

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी यासाठी राज्य सरकारने त्वरित प्रयत्न करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केली.

Onion Export Ban
आणखी पहा...