Rain Update : विदर्भात किमान तापमानात घट; राज्यात काही भागात हलक्या सरी शक्य
Weather Forecast: आज म्हणजेच शुक्रवारी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून उर्वरित राज्यात तापमानातील वाढ काय राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Maharashtra winter weather and rainfall forecastAgrowon