Maharashtra Winter Weather: राज्यात तापमानात चढ-उतार; थंडी कमीच
Weather Forecast: राज्यात तापमानात चढ-उतार सुरुच आहेत. दुपारी उन्हाच्या चटक्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. तर काही भागात अंशत ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली आहे. त्यामुळे राज्यात कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे.
Maharashtra weather temperature fluctuations todayAgrowon