Weather Agrowon
हवामान

Weather Update | किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Forecast : पुढील पाच दिवस राज्यात कोरड्या हवामान किमान तापमानातील चढ-उतार कायम राहतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Dhananjay Sanap

Pune News : राज्यातील किमान तापमान काहीशी वाढ झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात कोरड्या हवामान किमान तापमानातील चढ-उतार कायम राहतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मागील २४ तासात राज्यातील उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर कोकण आणि उर्वरित भागात किमान तापमानात वाढ झाली. तर नलिया येथे सर्वात कमी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तरप्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या बहुतांश भागात किमान तापमान ७ ते १० अंश सेल्सियसच्या दरम्यान होतं. तर दिल्ली, दक्षिण राजस्थान आणि मध्यप्रदेशमधील किमान तापमानात वाढ नोंदवली गेली.

तसेच देशातील बहुतांश भागात धुक्याची चादर पसरली होती. तसेच पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि झारखंडच्या काही भागात किमान तापमानात २ अंश सेल्सिअस ते ४ अंश सेल्सिअसची वाढ झाली होती.

राज्यात कोरड्या हवामानासह पुढील पाच दिवस किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT