Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ
Farmers Compensation Yavatmal : २०२५-२६ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या पीकविमा भरपाईतून यवतमाळ जिल्हा वगळल्याने निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
Financial relief for cotton and soybean farmers in Yavatmal Maharashtraagrowon