Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज
Crop Insurance Update: प्रधानमंत्री सुधारित पीकविमा योजनेला नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, १६ तालुक्यांतून कर्जदार व बिगर कर्जदार मिळून एकूण ९ लाख २१८ अर्ज दाखल झाले आहेत.
Over 9 Lakh Crop Insurance Applications in NandedAgrowon