MSP Agrowon
Video

MSP: संसदेत हमीभाव कायद्याचा मुद्दा राहुल गांधी मांडणार?

Monsoon session:पावसाळी अधिवेशनासाठी लोकसभा आणि राज्यसभेत खासदार जमलेत. संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चानं मंगळवारी दिल्लीत बैठक घेऊन शेतकरी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय.

Team Agrowon

Rahul Gandhi: आता संसदेत हमीभाव कायद्याचा मुद्दा चर्चेत आणायचा असेल तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मदत होईल, असा या शेतकरी संघटनांचा प्रयत्न आहे. त्यामुळं हमीभाव कायद्यासाठी संयुक्त किसान मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा अराजकीय राहुल गांधी यांच्या भेटीसाठी प्रयत्न करतायत. या दोन्ही संघटनांना कॉँग्रेस नेते आणि विरोधीपक्षनेते म्हणून राहुल गांधी यांचा पाठिंबा हवा आहे. राहुल गांधी यांचा पाठिंबा मिळाला तर संसदेत केंद्र सरकारला हमीभाव कायद्याच्या मागणीवरून घेरता येईल, असा दोन्ही शेतकरी संघटनांचं मत आहे. त्यामुळं संयुक्त किसान मोर्चाने २६ जुलै रोजी राहुल गांधी यांची भेट होण्याची शक्यता आहे. तर संयुक्त किसान मोर्चा अराजकीयची नेतेसुद्धा राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्ली आलेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chinese Illegal Raisin: चीनच्या बेकायदा बेदाण्यामुळे शेतकरी संतप्त

Cotton Cultivation: कापूस लागवडीकडे कल, ‘एचटीबीटी’ शिरकावाची धास्ती

Kharif Crop Competition Results: पीकस्पर्धेत शेतकरी धुमाळ, गलांडे, शेख, राणे, कतकर चमकले

Wild Fruits: सिमेंटच्या जंगलात रानमेव्याचा गोडवा

Rain Crops Damages: राहू परिसराला गारांसह वादळी वाऱ्याचा तडाखा

SCROLL FOR NEXT