10 July rain prediction Agrowon
Video

July Forecast: जुलै महिन्यात पावसात खंड पडेल का?

July rainfall forecast: जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहील आणि काही भागांत पावसात खंड पडेल, अशी चर्चा सुरु आहे.

Team Agrowon

July rain prediction: राज्यातील अनेक भागांमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यातच जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहील आणि काही भागांत पावसात खंड पडेल, अशीही चर्चा सुरु आहे. मग खरंच जुलै महिन्यात पाऊस कमी पडणार आहे का? पावसामध्ये खंड येणार का? तसेच येत्या १० दिवसांत राज्यातील हवामानाचा प्रवाह कसा असेल? याविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: पंतप्रधान सूर्यघर मोफतवीज योजनेत महाराष्ट्र प्रथम

Maternity Leave: शेतकरी-शेतमजुरांना मातृत्व रजेचा लाभ द्या

Indigenous Cattle Conservation: देशी गोवंश संवर्धनाला चालना देण्यासाठी गौ-टेक परिषद

Electricity Bill Recovery: पुणे परिमंडलात ३१९ कोटींची थकबाकी

Namo Mahasamman Benefits: नमो महासन्मानचा लाभ ‘सामाजिक न्याय, आदिवासी’तून

SCROLL FOR NEXT