PM Surya Ghar Yojana: पंतप्रधान सूर्यघर मोफतवीज योजनेत महाराष्ट्र प्रथम

Free Electricity Scheme: १ ऑक्टोबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्राप्त अर्जांपैकी राज्यात १ लाख ८ हजार ३२७ घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले असून यामुळे महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे
PM Surya Ghar solar power scheme in Maharashtra
PM Surya Ghar solar power scheme in MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com