Maternity Leave: शेतकरी-शेतमजुरांना मातृत्व रजेचा लाभ द्या
Farm Women Welfare: असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला शेतकरी व शेतमजुरांना मातृत्व रजेचा (मॅटर्निटी लीव्ह) लाभ देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी विजय जावंधिया यांनी केली आहे.
Maternity leave benefits for women farmers in IndiaAgrowon