Electricity Bill Recovery: पुणे परिमंडलात ३१९ कोटींची थकबाकी
Power Bill Dues: पुणे परिमंडलात ३१९ कोटी ५० लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम राबवण्यात येत असून, १ मार्चपासून ७१२२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केलेला आहे.
Mahavitaran electricity bill recovery MarchAgrowon